चंद्र सूर्याची ग्रहणे आपण पाहतो. याप्रमाणेच इतर ग्रह गोलामुळे ग्रहणे घडतात. मात्र ती सहज दिसत नाहीत. बुध - शुक्र हे अंतर ग्रह सूर्याला ग्रहण लाऊ शकतात. मात्र, त्याचा छोटा आकार व अंतर पाहता त्यांनी सुर्य बिंबला चंद्राप्रमाणे झाकलेले आपल्याला दिसू शकत नाही. या आविष्कारास ग्रहणा ऐवजी ' अधिक्रमण ' म्हंटले जाते. अधिक्रमण नुसत्या डोळ्याने दिसू शकत नसल्याने दुर्बिणीचा शोध लागेपर्यंत कुणीच ते पाहिले नव्हते. मात्र, त्यापूर्वी टोलेमी व कोपर्निकस ने त्याची शक्यता वर्तवली होती. केप्लरने यापुढे जाऊन ग्रहगणित मांडून १६३१ मध्ये बुध - शुक्राची अधिक्रमणे दिसतील, असे त्याच्या ' rudalfeen tebals of planetary movements ' या पुस्तिकेत नमूद केले होता. केप्लरचे यापूर्वीच निधन झाल्याने तोही अधिक्रमण पाहू शकला नाही. मात्र फ्रेंच खगोल शास्त्रज्ञ गासेन्डीने अधिक्रमणे प्रथम पाहण्याचा मान मिळवला. त्याला केपलरच्या गणिताविषयी खात्री नसल्याने तो आधीपासूनच सूर्य बिम्बाचे निरीक्षण करू लागला. त्याला याचा फायदा होऊन सूर्य बिम्ब्वर बुधाचा ठिपका पाहण्याची संधी मिळाली. बुधाचे ७ नोव्हेंबर १६३१ रोजी शुक्राचे अधिक्रमण झाले. गासेन्दीला ते पाहता आले नाही. कारण फ्रान्समध्ये त्या वेळी रात्र होती. अधिक्रमाणे दुर्मिळ असतात. त्यामुळे संधी मिळताच हा अदभूत प्रकार पहावयास हवा.
बुधाचे अधिक्रमण - बुधाचे अधिक्रमणग्रहाचा सुर्याबिंबावरून होणारा प्रवास 'अधिक्रमण' म्हणून ओळखला जातो.सुर्याग्रहानात आमवस्येचा चंद्र चंद्र सुर्याबिंबावरून प्रवास करून सूर्याला शकतो, त्याचप्रमाणे बुध सुर्याबिंबावरून प्रवास करताना सूर्याचा झोतसा भाग शकतो. थोडक्यात, अधिक्रमण हे एक प्रकारच्ये ग्रहनच असते. बुधाचे अधिक्रमण शंभर वर्षात तेरा-चौदा वेळा घडते.बुध सूर्याभोवती ८८ दिवसात फेरी मारतो.या वेळी तो दर ११६ दिवसांनी पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये येतो. म्हणजेच त्याची अंतर युती होते.

मात्र, दर आंतर्युतीवेळी बुध सुर्याबिंबावरून सरकताना दिसत नाही. कारण बुधाच्या कक्षेने पृथ्वीच्या कक्षेशी ७ अंशाचा कोण केलेला आहे. त्यामुळे आंतर्युतीवेळी बुध कधी सूर्याच्या उत्तरेकडून तर कधी दक्षिणेकडून सरकतो. मात्र २३ आंतर्युतीपैकी एका युतीवेली बुध बरोबर सुर्याबिंबावर दिसल्याने अधिक्रमण घडते. बुध व पृथ्वीच्या कक्षा एकमेकांना ज्या दोन बिंदुंमध्ये चेडतात, त्या 'पातबिंदू'पाशी बुध असल्यास याच सुमारास येथे बुध आल्यास व आन्तेर्युती झाल्यास बुधाचे अधिक्रमण दिसते. अशी स्थिती सर्वसाधारणपणे ६,७, किंवा १३ वर्षांनी येऊ शकते. पृथ्वीवरून सूर्यबिंब ३०-३१ कालानेवढे तर बुधाचे बिंब अवघे १/६ कला एवढे दिसते. सर्वप्रथम फ्रेंच गणित तज्ज्ञ गासेन्डीने नोव्हेंबर १६३१ मध्ये बुधाचे अधिक्रमण पहिले. अतर २०१६, २०१९,२०३२, २०४९ मध्ये बुधाची अधिक्रमण दिसतील
No comments:
Post a Comment